Aai Kuthe Kay Karte Title Song - Aarya Ambekar Lyrics
Singer | Aarya Ambekar |
Music | Avadhoot Gupte |
Song Writer | Guru Thakur |
Aai Kuthe Kay Karte Lyrics in Marathi:
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते जी … ती आई
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई
ठेच लागता सगळ्यात आधी
ओठी उमठते जी … ती आई
जखमेवरली फुंकर होते, दयेचा हि सागर होते जी
ती आई…
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई..
श्वासही देते… ध्यासशी देते ,जगण्याचा विश्वास ही देते
तरीही म्हणते जग व्यहारी, आई कुठे काय करते…!
आई कुठे काय करते…!
0 Comments